Nojoto: Largest Storytelling Platform

Best लग्न1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best लग्न1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

नाही एक झालो तर एक करशील,
तू घालशील जो शालू लग्नात
त्याचा मला पदर होऊ देशील
 
तू घेशील डोक्यावर जेव्हा तो,
अलगद तुझ्या माथ्याला मला बिलगलेला पाहशील ! #pc : google
#लग्न1 
#प्रेम

अल्पेश सोलकर

कसं.. पडेल ..स्वप्न मला पहाटेच जे असेल ' तुझ्या _ माझ्या ' लग्नाचं © अल्पेश सोलकर #yqtaai #alpeshsolkar #yqmarathi #yqmarathiquotes #yqdidi #लग्न1 #ती #lovequotes

read more
कसं.. पडेल स्वप्न मला पहाटेच...जे असेल
' तुझ्या _ माझ्या ' लग्नाचं कसं.. पडेल ..स्वप्न मला पहाटेच
जे असेल
' तुझ्या _ माझ्या ' लग्नाचं
© अल्पेश सोलकर
#yqtaai #alpeshsolkar #yqmarathi #yqmarathiquotes 
#yqdidi #लग्न1 #ती #lovequotes

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लग्न.. #लग्न1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
लग्न, केलं त कावून केलं
नाही केलं तर कावून नाही केलं।
लग्न ,झालं तो म्हणे फालतू केलं
बाकीचे म्हणे अजून नाही केलं। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
लग्न..
#लग्न1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लग्न.. #लग्न1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #marathiquotes

read more
लग्न म्हणजे नुकसान, 
हे लहानपणीच जाणले होते,
बऱ्याचदा हातून काही नुकसान होताच,
आईच्या तोंडून 'लावले वाटतं लग्न' असे ऐकले होते.
😄😉 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
लग्न..
#लग्न1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लग्न.. #लग्न1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
लग्न म्हणजे नक्की काय आहे ?
दोन जीव एक प्राण आहे की,
दोन जीव एकत्र येऊन नुसताच ताण आहे.
लग्न हा विषयच असा आहे,
जिथे कुणाचे विचार सकारात्मक,
तर कुणाचे विचार नकारात्मक आहे.
म्हणे कुणी लग्न केल्याने सुधरेल
तर कुणी म्हणे,'नको बाबा लग्न' अजून बिघडेल.
लग्नाबद्दल प्रत्येकाचे आपले एक मत आहे,
कुणासाठी चांगले तर कुणासाठी वाईट आहे.
लग्नाबद्दल इतकेच समजावे,
ऐकावे जनाचे नि करावे मनाचे.
कुणीतरी म्हटलेच आहे,
एकदा तरी लग्न करून पाहावे,
भले की बुरे स्वतः अजमावून पाहावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
लग्न..
#लग्न1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile