Nojoto: Largest Storytelling Platform

_#कवी'धनूज. दुःखांचे ही एक विलक्षण भाव स्पर्श होता

_#कवी'धनूज.
दुःखांचे ही एक विलक्षण भाव स्पर्श होतात.
जे भाव कधी कणखर बनवतात तर कधी तूटून जाण्यास प्रवृत्त करतात.
आणि म्हणूनच दुःख सांगताना दुःख झाल्यासारखे सांगू नये
तर त्या दुःखाची ती वेळ आर्ततेने जगून घ्यावी,
त्यात ही एक वेगळीच मजा असते.

©Dhananjay(dhanuj) Sankpal #दुःख
#धनूज
#शायरी