Nojoto: Largest Storytelling Platform

आला तो दिवस परत हर्षाचा त्या जुन्या आठवणी घेऊन न

आला तो दिवस
परत हर्षाचा 
त्या जुन्या आठवणी घेऊन 
नव वर्षांचा !

परत नव्या उमेदीचे 
ते क्षण मनी साठवले
ईश्वराने सुखाचे ते रेशीमबंध
मनी साचविले.!

लग्नाचा हा वाढदिवस 
परत तो सोनरी दिवस
डोळ्यात नव चैतन्यमय होतो
नवी शितलता घेऊन तो सजतो.!

लग्न वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा 
ताई व जावयास

मोहन सोमलकर

©Mohan Somalkar
  # वाढदिवस

# वाढदिवस #मराठीकविता

27 Views