Nojoto: Largest Storytelling Platform

कित्येकदा वाटलं होतं,तुला सांगावं, मनातलं गुपित तु

कित्येकदा वाटलं होतं,तुला सांगावं,
मनातलं गुपित तुझ्यासमोर मांडाव.
पण तुला काय वाटेल ह्या विचाराने गप्प बसलो,
खरे सांगायचे तर इथेच मी फसलो.
खूपच उशीर झाला होता जेव्हा मला हे कळले होते,
तुझ्या ही मनात मीच होतो हे तुझ्या मैत्रिणीकडून समजले होते.
तुला ही वाटलं होतं कित्येकदा,
प्रेम आहे माझे तुझ्यावर 
हे मी तुला सांगावं एकदा. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
वाटलं होतं...
#वाटलंहोतं
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाटलं होतं... #वाटलंहोतं चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #मराठीकविता