Nojoto: Largest Storytelling Platform

बांगडीची कीन कीन नी मोगऱ्याचा गंध शब्दात भिजवतो आह

बांगडीची कीन कीन नी
मोगऱ्याचा गंध
शब्दात भिजवतो आहे...
डबडबुन डोळे दुःख
प्रेमाने सोसतो आहे
आठवणींणा तुझ्या मी
सरनावरती ठेवतो आहे...
सरकावुन रक्ताळलेले गुलाब 
नी शब्दसारे,
अर्धवट कवीतांना
मुठमाती देतो आहे ...
रुसले सारे पत्र जरी
त्यास पत्रावळी करतो आहे
भिजलेले हृदय सुखावण्यास
स्वप्न माझे जाळतो आहे
आठवणींणा तुझ्या मी 
सरनावरती ठेवतो आहे....

©Kartik Choure #poem
बांगडीची कीन कीन नी
मोगऱ्याचा गंध
शब्दात भिजवतो आहे...
डबडबुन डोळे दुःख
प्रेमाने सोसतो आहे
आठवणींणा तुझ्या मी
सरनावरती ठेवतो आहे...
सरकावुन रक्ताळलेले गुलाब 
नी शब्दसारे,
अर्धवट कवीतांना
मुठमाती देतो आहे ...
रुसले सारे पत्र जरी
त्यास पत्रावळी करतो आहे
भिजलेले हृदय सुखावण्यास
स्वप्न माझे जाळतो आहे
आठवणींणा तुझ्या मी 
सरनावरती ठेवतो आहे....

©Kartik Choure #poem