Nojoto: Largest Storytelling Platform

चेहरे काही न बोलून ओळखतात ती माणसे लक्षात राहतात

चेहरे

काही न बोलून ओळखतात 
ती माणसे लक्षात राहतात
खूप काही बोलून देखील ओळखत नाही
ते फक्त 'चेहरे' लक्षात राहतात

©काव्यात्मक अंकुर #चेहरे #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱
#faces #people #Life #Reality 
#Facts #thought_of_the_day #marathi