Nojoto: Largest Storytelling Platform

माझं बोलणं वेगळं होतं, बायकोची समज वेगळी होती....

माझं बोलणं वेगळं होतं,
बायकोची समज वेगळी होती....
मी म्हटलं,
"आंबा साली सोबत खाल्ला तर चालेल का"?
ती म्हणे..
"का,? बायकोसोबत खायला लाज वाटते का"?
.😊😀
आंबा कसा खायचा,
इतकीच माझी विचारणा होती..🤔
तिच्या मनात मात्र वेगळीच धारणा होती.🤔 गोड गैरसमज..😊
#समज_गैरसमज #आंबा #yqtaai #मराठीभाषा 
#yqmarathiquotes #द्विअर्थी 
माझं बोलणं वेगळं होतं,
बायकोची समज वेगळी होती....
मी म्हटलं,
"आंबा साली सोबत खाल्ला तर चालेल का"?
ती म्हणे..
माझं बोलणं वेगळं होतं,
बायकोची समज वेगळी होती....
मी म्हटलं,
"आंबा साली सोबत खाल्ला तर चालेल का"?
ती म्हणे..
"का,? बायकोसोबत खायला लाज वाटते का"?
.😊😀
आंबा कसा खायचा,
इतकीच माझी विचारणा होती..🤔
तिच्या मनात मात्र वेगळीच धारणा होती.🤔 गोड गैरसमज..😊
#समज_गैरसमज #आंबा #yqtaai #मराठीभाषा 
#yqmarathiquotes #द्विअर्थी 
माझं बोलणं वेगळं होतं,
बायकोची समज वेगळी होती....
मी म्हटलं,
"आंबा साली सोबत खाल्ला तर चालेल का"?
ती म्हणे..

गोड गैरसमज..😊 #समज_गैरसमज #आंबा #yqtaai #मराठीभाषा #yqmarathiquotes #द्विअर्थी माझं बोलणं वेगळं होतं, बायकोची समज वेगळी होती.... मी म्हटलं, "आंबा साली सोबत खाल्ला तर चालेल का"? ती म्हणे..