Find the Best yqmarathiquotes Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Anuj Jain
एका वेड्या मनाला एकांतात शांती मिळाली #yqmarathiquotes #yqtai #मन #सैरभैर #YourQuoteAndMine Collaborating with Hemangi S
#yqmarathiquotes #yqtai #मन #सैरभैर #YourQuoteAndMine Collaborating with Hemangi S
read moreRashmi Hule
गणपती आणी मी भक्ती आणी दाता नमीते तुम्हा देवा द्यावा अशिर्वाद आता कीती रुपे तुझी कौतुके पहावी घरी येता तू बाळ मी माता तुझी व्हावी नमस्कार, सर्वांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..💐💐 अनंत चतुर्दशीपर्यंत रोज गणरायासबंधी विषय दिला जाईल. गणरायाच्या स्थापनेपासून विसर्जनापर्यंत सलग लिहावयाचे आहे. कधी कविता, कधी चारोळी तर कधी लघुलेख लिहायचा आहे. दिलेल्या सूचनांचे पालन करत सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या रचनांचा अनंत चतुर्दशी नंतर टेस्टीमोनियल देऊन सन्मान करण्यात येईल. पात्रतेसाठी संपूर्ण दिवस लिहणे बंधनकारक राहील. आजचा विषय आहे... गणपती आणि मी या विषयावर कविता किंवा चारोळी किंवा लेख लिहायचा आहे..!
नमस्कार, सर्वांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..💐💐 अनंत चतुर्दशीपर्यंत रोज गणरायासबंधी विषय दिला जाईल. गणरायाच्या स्थापनेपासून विसर्जनापर्यंत सलग लिहावयाचे आहे. कधी कविता, कधी चारोळी तर कधी लघुलेख लिहायचा आहे. दिलेल्या सूचनांचे पालन करत सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या रचनांचा अनंत चतुर्दशी नंतर टेस्टीमोनियल देऊन सन्मान करण्यात येईल. पात्रतेसाठी संपूर्ण दिवस लिहणे बंधनकारक राहील. आजचा विषय आहे... गणपती आणि मी या विषयावर कविता किंवा चारोळी किंवा लेख लिहायचा आहे..!
read moreRashmi Hule
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🌺 🙏🏻 माझ्या घरी दिड दिवस गणपती बाप्पा असतात. पण ओढ महिनाभर आधिच लागलेली असते. नागोबा, पंचमी दिवशी जणू काही वर्दी द्यायलाच येतात. 8/10 दिवस आधीच चालू असते. खुपच उत्साह आणी आगमनाची उत्सुकता. दिवाळी पेक्षा जास्तच. 2 दिवस धमाल. आप्तेष्ट रहायला आणी मित्रमंडळींचा दिवसभर राबता. हेच निमित्त जे आमंत्रणाची अपेक्षा ही न करता भेटीगाठी होतात. अगदी वर्षातून एकदा येणाऱ्यांनाची पण ही ओढच ना. दर्शनाची.. भेटीची.. प्रसन्न वातावरणात पुजाआर्चा, आरत्या आणी त्या गोंडस रुपावर चढते तेज 🌹🌹 रांगोळी, सजावट,
माझ्या घरी दिड दिवस गणपती बाप्पा असतात. पण ओढ महिनाभर आधिच लागलेली असते. नागोबा, पंचमी दिवशी जणू काही वर्दी द्यायलाच येतात. 8/10 दिवस आधीच चालू असते. खुपच उत्साह आणी आगमनाची उत्सुकता. दिवाळी पेक्षा जास्तच. 2 दिवस धमाल. आप्तेष्ट रहायला आणी मित्रमंडळींचा दिवसभर राबता. हेच निमित्त जे आमंत्रणाची अपेक्षा ही न करता भेटीगाठी होतात. अगदी वर्षातून एकदा येणाऱ्यांनाची पण ही ओढच ना. दर्शनाची.. भेटीची.. प्रसन्न वातावरणात पुजाआर्चा, आरत्या आणी त्या गोंडस रुपावर चढते तेज 🌹🌹 रांगोळी, सजावट,
read moreRashmi Hule
ऐलतिरावर राधा आणिक पैलतीरावर मिरा प्रेम गहिरे राधेचे भक्तिभाव मिरेचा गहिरा... कृष्ण सखा राधेचा म्हणूनी 'राधाकृष्ण'गजर सारा शोधतसे कृष्णा, विष पचउनी जंग जंग ती मिरा... रास रमली राधा सख्यासह वाहती प्रेमधारा नयनी अश्रु, हृदयी भक्ती विरहगीत गाती तंबोरा... धन्य ते राधाकृष्ण अन धन्य धन्य ती 'मिरा' Open for collab #कृष्णकिनारा #समर्पण #yqtaai #yqmarathicharoli #yqmarathiquotes #yqmarathi #YourQuoteAndMine Collaborating with आनंद ढमाले देशमुख rashmi
Open for collab #कृष्णकिनारा #समर्पण #yqtaai #yqmarathicharoli #yqmarathiquotes #yqmarathi #YourQuoteAndMine Collaborating with आनंद ढमाले देशमुख rashmi
read moreRashmi Hule
आषाढातल्या धारांमधे आभास तुझाच असतो श्रावणातल्या सरींमधे स्पर्श तुझाच वसतो आवेगात ही तुझ्या सख्या,संयम तुझा दिसतो मनी माझ्या दिवसरात्र,सुगंध तुझाच दरवळतो #तो #yqtaai #yqmarathicharoli #yqmarathiquotes #yqmarathilove #YourQuoteAndMine Collaborating with आनंद ढमाले देशमुख... Ty for inviting collab rashmi
#तो #yqtaai #yqmarathicharoli #yqmarathiquotes #yqmarathilove #YourQuoteAndMine Collaborating with आनंद ढमाले देशमुख... Ty for inviting collab rashmi
read moreAtul Waghade
खरचं मला शब्दांची इतकी ओढ होती धावत गेलो तिकडे मी ती कविता होत गेली.. #yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes
#yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes
read moreAtul Waghade
खरंतर तिला माझ्या कवितेतली ती व्हायला आवडते शब्दांत हरवून स्वतः ला शोधायला आवडते... #yqtaai #yqmarathiquotes #yqlovelifequotes
#yqtaai #yqmarathiquotes #yqlovelifequotes
read moreAtul Waghade
त्या वळणावर पाऊस होता.. त्या वळणावर पाऊस होता अवेळी नकळत कोसळला होता. माझ्या तुटलेल्या ह्रदयाचे हाक जणू त्याने ऐकला होता. त्याला माझ्या दु:खाचा वाटा हवा होता. तेव्हा तो बेधुंद कोसळला होता. यातना , वेदना ,विरह , भावना, दुःख ,अश्रू यातलं तो वाटा घेऊन इतका बरसला होता की.. म्हणाला खाली करुन घे मनातील एक एक कप्पे कि पुन्हा तिकडे धुडकून पाहण्यासाठी गरज तुला वाटली नाही पाहिजे. तुझ्या स्वच्छंद मनाला कुणी दुःखवेल अशी कुणीच व्यक्ती तुझ्या आयुष्यात पुन्हा नसली पाहिजे. #yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #yqlovelife Pics credit: Pinterest
#yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #yqlovelife Pics credit: Pinterest
read moreAtul Waghade
तू धीर धर आशा सोडू नको तुझ्यामध्ये काहीतरी गुण आहे ते विसरु नको. #yqtaai #yqmarathiquotes #yqselfmotivated
#yqtaai #yqmarathiquotes #yqselfmotivated
read moreUpare Shyam
He is just not a my veedi, She is my permanent lady{wife}..... ●●◆P◆●● #lady #women #lifequotes #laugh #yqtai #yqtales #yqmarathiquotes #yqdidi
#lady #Women #lifequotes #laugh #yqtai #yqtales #yqmarathiquotes #yqdidi
read more