Nojoto: Largest Storytelling Platform

मी ही पाहतो चोरून तुला, जाणतो तुझी नजर शोधते मला.

मी ही पाहतो चोरून तुला,
जाणतो तुझी नजर शोधते मला.
समोर येताच मी,तू निघून जाते,
जाताना मात्र मागे ही वळून पाहते.
वळून पाहताना मला,जे तू स्मितहास्य देते,
तुझी हीच अदा,मला घायाळ करून जाते.       #YourQuoteAndMine
Collaborating with Dinesh Telange
Collaborating with Kalpana Halge
#collabratingwith

मी ही पाहतो चोरून तुला,
जाणतो तुझी नजर शोधते मला.
समोर येताच मी,तू निघून जाते,
मी ही पाहतो चोरून तुला,
जाणतो तुझी नजर शोधते मला.
समोर येताच मी,तू निघून जाते,
जाताना मात्र मागे ही वळून पाहते.
वळून पाहताना मला,जे तू स्मितहास्य देते,
तुझी हीच अदा,मला घायाळ करून जाते.       #YourQuoteAndMine
Collaborating with Dinesh Telange
Collaborating with Kalpana Halge
#collabratingwith

मी ही पाहतो चोरून तुला,
जाणतो तुझी नजर शोधते मला.
समोर येताच मी,तू निघून जाते,

#YourQuoteAndMine Collaborating with Dinesh Telange Collaborating with Kalpana Halge #collabratingwith मी ही पाहतो चोरून तुला, जाणतो तुझी नजर शोधते मला. समोर येताच मी,तू निघून जाते,