Find the Best collabratingwith Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about love coll 390, col ajay kumar sharma 110, hindi sad shayari for love inglish coll nahi aya, kya coll h hum 3, kya coll ha hum 3,
RAHUL VERMA
खामोशी अच्छी दोस्त होती है, सवाल जवाब नही करती बीच-बीच मे बात नहीं काटती, धैर्य से सुनती है ख़ामोशी है जंहा #खामोशी_की_कलम #खामोशी_मेरा_दोस्त 🤔😞👩🌾 #collabratingwith rj rehan
RAHUL VERMA
दुनिया मे 80 प्रतिशत लोगो का कहना ना … जिंदगी बहुत छोटी है । गलत कहते है लोग बाबुमुशाय…जिंदगी छोटी नही है आप लोग जीना ही देरी से शुरू करते है जिन्दगी कैसी है पहेली हाय कभी ये हँसाये कभी ये रुलाये #जिदगी_कि_हकीकत #जिदगी_अभी_बाक़ी_हैं #didiquote #collabchallenge #collabratingwith rj rehan roy
yogesh atmaram ambawale
Thank you.. हर्षाली Thank you Harshali ubale #yqtaai #collabratingwith #thankyou #आभारप्रदर्शन #harshaliubale खुप खुप धन्यवाद हर्षाली.. इतके छान testimonial माझ्यासाठी लिहिले म्हणून..🙏
yogesh atmaram ambawale
मी ही पाहतो चोरून तुला, जाणतो तुझी नजर शोधते मला. समोर येताच मी,तू निघून जाते, जाताना मात्र मागे ही वळून पाहते. वळून पाहताना मला,जे तू स्मितहास्य देते, तुझी हीच अदा,मला घायाळ करून जाते. #YourQuoteAndMine Collaborating with Dinesh Telange Collaborating with Kalpana Halge #collabratingwith मी ही पाहतो चोरून तुला, जाणतो तुझी नजर शोधते मला. समोर येताच मी,तू निघून जाते,
yogesh atmaram ambawale
बऱ्याच दिवसांनी कुणी ओळखीचं भेटलं की खूप बरं वाटतं, मग ती सोशल मीडिया वर ऑनलाइन भेट असो किंवा समोरासमोर ची भेट असो. YQ वर मात्र असं नसतं इथे फक्त कवितेचं वाचन करणं आणि त्यावर प्रतिक्रिया देणं इतकंच असतं. जरी झाल्या गप्पा तरी थोडक्यात आवरतं घ्यावं लागतं, Ok, ठीक आहे,काळजी घ्या वर थांबावं लागतं. कित्येक इथे छान मित्र बनतात सुरुवातीला नेहमीच दिसतात,मग आठवड्यात दिसतात मग महिन्याभरात गायब ही होतात. थोडक्यात #विथकॉलब्राटिंग #yqtaai #collab #collabratingwith #थोडक्यात #मित्र #yqmarathicharoli
yogesh atmaram ambawale
तिळगुळ द्यावे स्नेह वाढवावे, विसरुनी सारे कलह प्रेमाने वागावे. संक्रांतीच्या शुभेच्छा #opencollab #yqcollabchallenge #collabratingwith #संक्रांतीच्या_हार्दिक_शुभेच्छा
yogesh atmaram ambawale
तेरी याद तुझे ना देखकर तडप रहा हू, तुझसे मिलने के लिये तरस रहा हू. सोचता हू तुझे,तेरे बारे मे ही लिखता हू, हर पल तेरी ही कमी महसुस करता हू. कैसे बताऊ तुझे,कितना तुझे चाहता हू, तडप रहा हू तेरे बगैर तुझसे मिलना चाहता हू तेरी याद #yqhindi #withoutyou #collab #collabratingwith #hindiquotes #yqdidi #teriyaad तुझे ना देखकर तडप रहा हू, तुझसे मिलने के लिये तरस रहा हू. सोचता हू तुझे,तेरे बारे मे ही लिखता हू, हर पल तेरी ही कमी महसुस करता हू. कैसे बताऊ तुझे,कितना तुझे चाहता हू, तडप रहा हू तेरे बगैर तुझसे मिलना चाहता हू
yogesh atmaram ambawale
मनचला आशिक ये मनचला आशिक भी क्या कमाल का होता है, देखता है जिसे भी,दिल हार बैठता है, मिली तो ठीक है,नही तो सपना समजकर भूल जाता है. ये मनचला आशिक भी क्या कमाल का होता है, हर पल अपना दिल हाथ मे लिये घुमता है, एक निकल गयी तो क्या हुआ दुसरी को खोज लेता है. मनचला आशिक #collabratingwith #yqhindi #yqdidi #yqquotes #मनचला_आशिक #collab #मेरीक़लमसे #yqpoetry ये मनचला आशिक भी क्या कमाल का होता है, देखता है जिसे भी,दिल हार बैठता है, मिली तो ठीक है,नही तो सपना समजकर भूल जाता है. ये मनचला आशिक भी क्या कमाल का होता है, हर पल अपना दिल हाथ मे लिये घुमता है, एक निकल गयी तो क्या हुआ दुसरी को खोज लेता है.
yogesh atmaram ambawale
शिकायत जरूर है पर जिनसे है उन्हे ही हम कह नही सकते, नाराज हो जाये वो हमसे ये हम सह नही सकते. शिकायत #yqdidi #collabratingwith #youtquote #yqhindi #नाराज़नहो #collab शिकायत जरूर है पर जिनसे है उन्हे ही हम कह नही सकते, नाराज हो जाये वो हमसे ये हम सह नही सकते.
yogesh atmaram ambawale
खरे देव आई-वडील पुजिले देवांस ज्यांना न कधी पाहिले, आणि नैवेद्य ही साजूक तुपाचे दाखविले. खरे देव म्हणून आई वडील हे पूर्ण भु मंडळी मान्य झाले, त्यांस मात्र काहीही खाया न देता उपाशी मारीले. जन्मला जेव्हा तू, मोठे करण्यास तुला न कुठली तमा बारगली. आणि तू मात्र मोठा होऊनी त्यांस वृद्धाश्रमाची वाट दाविली. मातापित्याचा अपमानासारखे दुसरे नाही कुठले पाप, ऐसे पातक मालूम होता सर्वच देतील शाप. आई-वडील #yqtaai #collabratingwith YourQuoteAndMine #खरे_देव#collabrating#collab#bestyqmarathiquotes#आई_बाबा पुजिले देवांस ज्यांना न कधी पाहिले, आणि नैवेद्य ही साजूक तुपाचे दाखविले. खरे देव म्हणून आई वडील हे पूर्ण भु मंडळी मान्य झाले, त्यांस मात्र काहीही खाया न देता उपाशी मारीले.