Nojoto: Largest Storytelling Platform

आपल्याला जर समाधानी राहायचे असेल तर वच वच करणाऱ्या

आपल्याला जर समाधानी राहायचे
असेल तर वच वच करणाऱ्या
तोंडासमोर शांत राहायचं असते.
 जेव्हा आपण शांत असतो तेव्हा
ती खूप मोठी चपराक असते
त्यांच्यासाठी.

©@sanadhya
  #समाधान