Nojoto: Largest Storytelling Platform
pallavibuchade4412
  • 66Stories
  • 19Followers
  • 889Love
    4.9KViews

@wr. pallavi

intention is very important in the every action in this life

  • Popular
  • Latest
  • Video
fb18ff0f4c5b110e4ac441394c2c4120

@wr. pallavi

White साजणी ये अशी मिठीत माझ्या 
जीव जात आहे आठवणीत तुझ्या 
साथ दे मला आयुष्यभर आता  तू 
नको अशी सोडून जाऊ तू

©@wr. pallavi #sad_quotes  फक्त तुझ्यासाठी

#sad_quotes फक्त तुझ्यासाठी #मराठीप्रेम

fb18ff0f4c5b110e4ac441394c2c4120

@wr. pallavi

माझ्या हसऱ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस खुप दुःख लपलेले आहे तरीही हसायचा प्रयत्न करत आहे

©@wr. pallavi
fb18ff0f4c5b110e4ac441394c2c4120

@wr. pallavi

White स्वतःला त्या दगडा 
सारखं इतकं खंबीर 
बनवा की घाव 
देणारा थकला पाहिजे

©@wr. pallavi
  #Sad_shayri
fb18ff0f4c5b110e4ac441394c2c4120

@wr. pallavi

मैत्री करायची तर पुस्तकांशी करा कारण 
पुस्तकांना धोका देण्याची कला अवगत नसते..
पुस्तकं आयुष्य घडवतात.
पुस्तकं आयुष्य बदलवतात.
पुस्तकं माणसे ओळखायला शिकवतात.
पुस्तकं आयुष्यात यश मिळावायला शिकवतात.

©@wr. pallavi
  #BooksBestFriends
fb18ff0f4c5b110e4ac441394c2c4120

@wr. pallavi

White 🤞🏻नविन मित्र भेटले की जुन्या 

       मित्रांना विसरायचं नसते... 🤞🏻

©@wr. pallavi
  #Sad_Status
fb18ff0f4c5b110e4ac441394c2c4120

@wr. pallavi

White जर नशीब काही "चांगले" 
देणार असेल 
तर त्याची सुरुवात "कठीण"
 गोष्टीने होते..* 

*आणि नशीब जर काही "अप्रतिम" 
देणार असेल
तर त्याची सुरुवात "अशक्य" 
गोष्टीने होते...

©@wr. pallavi
  #sad_quotes
fb18ff0f4c5b110e4ac441394c2c4120

@wr. pallavi

White खोटं बोलून लोकांची
 मने जिंकण्यापेक्षा 
खरं बोलून वाईट 
झालेलं केव्हाही चांगलं.

©@wr. pallavi
  #Sad_shayri
fb18ff0f4c5b110e4ac441394c2c4120

@wr. pallavi

सुखाची ओंजळ भरताना 
धरले तुझे मी हात 
नको जाऊ दूर कधी 
सोडून प्रिये माझी साथ

रहीन तुझ्याशी प्रामाणिक 
येतील जीवनात लोक अनेक 
नाही जाणार मी कुठे ही 
राहशील तूच एक

©@wr. pallavi
fb18ff0f4c5b110e4ac441394c2c4120

@wr. pallavi

White मनाला झालेल्या जखमा या

 शरीराला झालेल्या जखमापेक्षा 

जास्त खोलवर गेलेल्या असतात..

©@wr. pallavi
  #rainy_season
fb18ff0f4c5b110e4ac441394c2c4120

@wr. pallavi

माणसाने इतकं प्रामाणिक राहावं की
 समोरचा बोलला की
 तुला तुझ्या कर्माचे फळ नक्की मिळेल 
तर ओठांवर हसू आले 
पाहिजे डोळ्यात पाणी नाही

©@wr. pallavi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile