Nojoto: Largest Storytelling Platform

एखाद्याचे विचार सर्वांनाच पटतील असं नाही, काहींना

एखाद्याचे विचार सर्वांनाच पटतील असं नाही, काहींना ते सहज अवगत होतात कळतात तर काहींना भरडून भरडून सांगावे लागतात.
पचतात मात्र मोजक्यांनाच...!

कवी मनाचा मी 🌿

©अजय घाणेकर ✒️ विचारांची लढाई 🌿
एखाद्याचे विचार सर्वांनाच पटतील असं नाही, काहींना ते सहज अवगत होतात कळतात तर काहींना भरडून भरडून सांगावे लागतात.
पचतात मात्र मोजक्यांनाच...!

कवी मनाचा मी 🌿

©अजय घाणेकर ✒️ विचारांची लढाई 🌿

विचारांची लढाई 🌿 #मराठीविचार