Nojoto: Largest Storytelling Platform

White ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ जोपर्यंत तुमच्याव

White ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ जोपर्यंत तुमच्यावर कोणी नाही जळत ! तोपर्यंत तुम्ही यशस्वी होताय ते नाही कळत !! जर मनात रणांगन गाजवायची जिद्द,चिकाटी व मेहनत असेल तरच माणुस जीवनात यशस्वी होवु शकतो.

©Dr. Sunil Haridas
  #Dosti