Nojoto: Largest Storytelling Platform

पहाटेच्या या बोचणाऱ्या थंडीत आजही तुझी खूप आठवण ये

पहाटेच्या या बोचणाऱ्या थंडीत
आजही तुझी खूप आठवण येते ,

तुझ्या माझ्या भेटीतले त्या अनमोल क्षणाची
नकळतपणे मनात साठवण होते  !!

©Neeraj Shelke
  #थंडी #आठवण #Yaad❤️ #WinterFog #mrwriter #shyari