Find the Best थंडी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about थंडी वाजणे in english, थंडी वाजून ताप येणे कोरोना, थंडी वाजून येणे घरगुती उपाय, थंडी घरगुती उपाय, थंडी वाजणे घरगुती उपाय,
krunal.shwas@gmail.com
यंदा खूपच थंडी आहे स्वेटर मला देशील का? नाहीच मिळाले स्वेटर जर घट्ट मिठीत घेशील का? -✍🏻 कृणाल कृष्णा सावंत (ऋणप्राजक्त) ©krunal.shwas@gmail.com #थंडी #मिठी #वैगरे
अल्पेश सोलकर
तिला बिलगावे वाटते.... . . #थंडी तिला बिलगावे वाटते.... . . #थंडी #yqtaai #alpeshsolkar #marathiquotes #marathikavita #मराठी #winter #winterquotes
Neeraj Shelke
पहाटेच्या या बोचणाऱ्या थंडीत आजही तुझी खूप आठवण येते , तुझ्या माझ्या भेटीतले त्या अनमोल क्षणाची नकळतपणे मनात साठवण होते !! ©Neeraj Shelke #थंडी #आठवण #Yaad❤️ #WinterFog #mrwriter #shyari
Suyash Ananda Gulig
पुरेशी तुझ्या बाललीलांची ऊब जगण्याला शेकोटी निमित्त मात्र, तुझ्या लीलांमध्ये हरवुन जाण दिवस रात्र आनंदी राहण्यासाठीच माझ सुत्र.-सुयश; ©Suyash Ananda Gulig #थंडी #बाललीला #ओवी
Kailas Tidke
पावसाला समजावलं कस तरी मी थंडी मात्र जीव आता घेतेय ../ कोणत्या ऋतूत भेटशील तू ? आयुष्याची आता उन्हाळ्याकडे वाटचाल होतेय..// ©®कैलास तिडके ©Kailas Tidke #sagarkinare #पाऊस #थंडी
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto