Nojoto: Largest Storytelling Platform

उस्ताद उभा ठाकला, हरपली सभा असा दबदबा, अढळ विजयचा.

उस्ताद उभा ठाकला, हरपली सभा
असा दबदबा, अढळ विजयचा..
पंखास तयाच्या मुभा, कापण्या नभा
मुक्त तू खगा, राजा आसमानीचा..
@ओम (प्रो अमोल जगदिश बाविस्कर) उस्ताद...
उस्ताद उभा ठाकला, हरपली सभा
असा दबदबा, अढळ विजयचा..
पंखास तयाच्या मुभा, कापण्या नभा
मुक्त तू खगा, राजा आसमानीचा..
@ओम (प्रो अमोल जगदिश बाविस्कर) उस्ताद...

उस्ताद... #poem