Nojoto: Largest Storytelling Platform

पेलले आयुष्य पंखावर ऐसें भार माझा फुलांना होत नाही

पेलले आयुष्य पंखावर ऐसें
भार माझा फुलांना होत नाही
आभाळात या विहरतो सदा
त्रास व्हावा कुणा हा हेत नाही

©Dileep Bhope
  #विहरणे