Nojoto: Largest Storytelling Platform

दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा तोडून पाने करू नका साजरा

दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा
तोडून पाने करू नका साजरा
*एक झाडं मी लावतो एक तुम्ही लावा*..
नव्या पिढीतील रीत बदलु
सोन्यासारखे रोप देऊन करू साजरा दसरा...
दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा
*जे पेराल तेच उगवेल*
त्यामुळे असेच पेरा ज्यामुळे 
उद्याच्या पीढीला तुम्ही ओझे नाही आधार वाटला पाहिजे
दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा
दहन करायला रावण
*नका नासवू कागद, नको ते फटाक्यांचे प्रदुषण*
पहिला रावण स्वतः मधला जाळा
काम,क्रोध,मध,मत्स,मोह,इर्षा याला पहिले जाळा
दसरा दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा...
औटी/ हतवळणे परिवारा तर्फे दसऱ्याच्या फार फार शुभेच्छा
*वनमाला औटी/ हतवळणे*

©Vanmala दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

#Dussehra
दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा
तोडून पाने करू नका साजरा
*एक झाडं मी लावतो एक तुम्ही लावा*..
नव्या पिढीतील रीत बदलु
सोन्यासारखे रोप देऊन करू साजरा दसरा...
दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा
*जे पेराल तेच उगवेल*
त्यामुळे असेच पेरा ज्यामुळे 
उद्याच्या पीढीला तुम्ही ओझे नाही आधार वाटला पाहिजे
दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा
दहन करायला रावण
*नका नासवू कागद, नको ते फटाक्यांचे प्रदुषण*
पहिला रावण स्वतः मधला जाळा
काम,क्रोध,मध,मत्स,मोह,इर्षा याला पहिले जाळा
दसरा दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा...
औटी/ हतवळणे परिवारा तर्फे दसऱ्याच्या फार फार शुभेच्छा
*वनमाला औटी/ हतवळणे*

©Vanmala दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

#Dussehra

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा #Dussehra #मराठीकविता