Nojoto: Largest Storytelling Platform

एक असा आधार आयुष्यातला एक असा विश्वास असतो आज काही

एक असा आधार आयुष्यातला
एक असा विश्वास असतो
आज काही ही झालें तरी जो
आपल्या मुलाच्या पाठिशी उभा राहतो
अवघड परिस्थितीत ही आपल्या
मुलांना मोठ करतो तो बाप असतो
कधी रागवतो कधी प्रेम करतो पण
आपल्या मुलांबरोबर कायम असतो
ती पाठीवरची थाप काही वेगळीच असते
तो आधारच काही वेगळा असतो
जरी प्रेम दाखवता नाही आल तरी
मनातुन फक्त आपल्या मुलांसाठी जगतो
आयुष्याच्या परिक्षेत पास कस व्हायचं
हे जो शिकवतो तो बाप असतो.

- मंगेश काणकोणकर.

🎊HAPPY BIRTHDAY BABA.🎊 तो बाप असतो
एक असा आधार आयुष्यातला
एक असा विश्वास असतो
आज काही ही झालें तरी जो
आपल्या मुलाच्या पाठिशी उभा राहतो
अवघड परिस्थितीत ही आपल्या
मुलांना मोठ करतो तो बाप असतो
कधी रागवतो कधी प्रेम करतो पण
आपल्या मुलांबरोबर कायम असतो
ती पाठीवरची थाप काही वेगळीच असते
तो आधारच काही वेगळा असतो
जरी प्रेम दाखवता नाही आल तरी
मनातुन फक्त आपल्या मुलांसाठी जगतो
आयुष्याच्या परिक्षेत पास कस व्हायचं
हे जो शिकवतो तो बाप असतो.

- मंगेश काणकोणकर.

🎊HAPPY BIRTHDAY BABA.🎊 तो बाप असतो

तो बाप असतो #poem