Nojoto: Largest Storytelling Platform

जगात प्रेमाचे नाते, कुणाशी ही जोडा पण प्रेम हे आई

जगात प्रेमाचे नाते, कुणाशी ही जोडा 
पण प्रेम हे आईच्या हृदयाखेरिज करा 
निसर्गातील झाडांसारखे करा !

झाड नाही का ! त्याचे पुर्ण आयुष्य
 ऊन, वारा सोसून आपल्याला 
 हवा , ( जीवन ) पाणी देत असतो 
            लाकूड फाटा, पान, फुल , फळे देतो निरपेक्ष !!

  आणि तरी   क्रुर लोकं 
त्याच्यावर   घाव घालता,  
  त्याला मारुन टाकता
पण   तरीही झाड़े 
 
      जळन ,(इंधन) म्हणून आपल्या सेवेत असता 
  जळून राख झाल्यावरही
    खताच्या रुपात आपली कर्तव्यनिष्ठता 
जपत असतात  । 
हे खरे प्रेम आहे !

                                             - संतोष पावरा खरे प्रेम
जगात प्रेमाचे नाते, कुणाशी ही जोडा 
पण प्रेम हे आईच्या हृदयाखेरिज करा 
निसर्गातील झाडांसारखे करा !

झाड नाही का ! त्याचे पुर्ण आयुष्य
 ऊन, वारा सोसून आपल्याला 
 हवा , ( जीवन ) पाणी देत असतो 
            लाकूड फाटा, पान, फुल , फळे देतो निरपेक्ष !!

  आणि तरी   क्रुर लोकं 
त्याच्यावर   घाव घालता,  
  त्याला मारुन टाकता
पण   तरीही झाड़े 
 
      जळन ,(इंधन) म्हणून आपल्या सेवेत असता 
  जळून राख झाल्यावरही
    खताच्या रुपात आपली कर्तव्यनिष्ठता 
जपत असतात  । 
हे खरे प्रेम आहे !

                                             - संतोष पावरा खरे प्रेम