Nojoto: Largest Storytelling Platform

#निष्ठावंत राजकारणी कोलांटउड्या वाटते पाउल सरळ, न

#निष्ठावंत

राजकारणी कोलांटउड्या
वाटते पाउल सरळ,
नेमके तेव्हाच ते वाकडे असते.

पक्षापक्षात नक्की
हे निष्ठावंतांचे कडे,
आज इकडे, उद्या तिकडे असते.

©Dileep Bhope #scienceday
#निष्ठावंत

राजकारणी कोलांटउड्या
वाटते पाउल सरळ,
नेमके तेव्हाच ते वाकडे असते.

पक्षापक्षात नक्की
हे निष्ठावंतांचे कडे,
आज इकडे, उद्या तिकडे असते.

©Dileep Bhope #scienceday