Nojoto: Largest Storytelling Platform

तुझा चेहरा बघताच साजनी मनी या माझ्या प्रेमांकुर

तुझा चेहरा बघताच साजनी 
मनी या माझ्या  प्रेमांकुर फुटले |
तुझ्या सागराहुन सुंदर डोळ्यात 
मन माझे पुर्ण हरवुन बसले |
गुंथलो आता मी तुझ्याच स्वप्नात 
मनी या माझ्या आता प्रेमांकुर फुटले |
पुन्हा प्रेमात मी पडणार नव्हतो 
पण तुला पाहताच मन प्रेमात गुंथले |
तुझ्या त्या ओठांवरचे स्मिथ हास्य 
माझ्या काळजात घाव करून बसले |
मी आता माझा कुठ राहिलो 
तुझ्याच स्वप्नात मी कायमचा गुंथलो |
तुझा चेहरा बघताच साजनी 
मनी माझ्या प्रेमांकुर फुटले |
कसं सांगावं तुला सार मनातले
याच विचाराने पुर्ण रात्र डोळ्यांना जागवले |
आणि सकाळी माझे लाल डोळे पाहून 
मला प्रेम झाले हे माझ्या मित्रांना कळले |
आणि तुझा चेहरा बघताच साजणी 
मनी या विजयचा प्रेमांकुर फुटले |

©Vijay  Gajbe प्रेमाकुर
#apart
तुझा चेहरा बघताच साजनी 
मनी या माझ्या  प्रेमांकुर फुटले |
तुझ्या सागराहुन सुंदर डोळ्यात 
मन माझे पुर्ण हरवुन बसले |
गुंथलो आता मी तुझ्याच स्वप्नात 
मनी या माझ्या आता प्रेमांकुर फुटले |
पुन्हा प्रेमात मी पडणार नव्हतो 
पण तुला पाहताच मन प्रेमात गुंथले |
तुझ्या त्या ओठांवरचे स्मिथ हास्य 
माझ्या काळजात घाव करून बसले |
मी आता माझा कुठ राहिलो 
तुझ्याच स्वप्नात मी कायमचा गुंथलो |
तुझा चेहरा बघताच साजनी 
मनी माझ्या प्रेमांकुर फुटले |
कसं सांगावं तुला सार मनातले
याच विचाराने पुर्ण रात्र डोळ्यांना जागवले |
आणि सकाळी माझे लाल डोळे पाहून 
मला प्रेम झाले हे माझ्या मित्रांना कळले |
आणि तुझा चेहरा बघताच साजणी 
मनी या विजयचा प्रेमांकुर फुटले |

©Vijay  Gajbe प्रेमाकुर
#apart
vijaygajbe3224

Vijay Gajbe

New Creator

प्रेमाकुर #apart #मराठीकविता