Nojoto: Largest Storytelling Platform

सलाम मित्रांनो सलाम... कोरोनाशी लढणार्‍या प्रत्येक

सलाम मित्रांनो सलाम...
कोरोनाशी लढणार्‍या प्रत्येक भारतीयाला सलाम.. 
विमानातून आलेल्या परदेशी भारतीयांना सलाम.. 
हजारो मैल चालणाऱ्या मजुरांच्या पावलांना सलाम.. 
रस्त्यावर येवून थाळ्या वाजवणार्याला सलाम.. 
लाइट घालवून दिवे लावणार्‍यांना सलाम.. 
ज्याच्या सांगण्यावरून हे केल त्या शेठला सलाम.. 
20 हजार कोटीच्या बजेटला सलाम.. 
शेतकऱ्यांसाठी कागदोपत्री जाहीर केलेल्या पॅकेज ला सलाम..
कर्ज घेवून पळालेल्या बुडव्यांना सलाम.. 
जिवाची पर्वा न करता ड्युटी करणार्‍या नर्स डॉक्टर सफाई कर्मचारी आणि पोलीसांना सलाम..
परीक्षा रद्द झाली म्हणून आनंदाने नाचणार्‍या विद्यार्थ्यांना सलाम..
अफवांच बीज पेरणार्या मॅसेज ना सलाम.. 
फॉरवर्ड करणार्‍या बोटांना सलाम..
आकडेवारी चा अंदाज बांधणाऱ्या भाडखावु मीडिया ला सलाम.. 
मीठ मसाला लावून टिआरपी वाढवणार्‍या बातम्यांना सलाम.. 
रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या मुर्खाना सलाम.. 
पोलिसांच्या दांड्याने वळ उठलेल्या गांडीला सलाम.. 
तासनतास उभ राहून दारू घेणार्‍या बेवड्यांना सलाम.. 
यावर्षीच भविष्य सांगणार्‍या ज्योतिषांना सलाम.. 
सत्तेसाठी राजकारण करणार्‍या भडव्यांना सलाम.. 
पोटासाठी आणि वासनेसाठी जीव घेणार्‍या भिकारचोटांना सलाम..
हिंदू मुस्लीम वादाला सलाम.. 
Tiktok vs You tube च्या वादाला सलाम.. 
शेतात राबवणार्या हातांना सलाम.. 
कर्जापायी आत्महत्या केलेल्या गळफासाला सलाम.. 
सीमेवर गोळ्या झेलणार्या छातीला सलाम.. 
आणि राजकारण्यांच्या मुजोरीपुढे हतबल झालेल्या प्रत्येक भारतीयाला सलाम... #India #truthoflife #iamindian #marathikavita #poetry #marathiquotes #philosophy