Nojoto: Largest Storytelling Platform

एक थांबला संवाद काठावर विझल्या फुलांचे सुकले ताटव

एक थांबला संवाद काठावर 
विझल्या फुलांचे सुकले ताटवे
बोलायचे तेव्हा उरले न काही
ओघळली चार दोन आसवे ! 
२१४२३

©Dileep Bhope
  #निरोप