Nojoto: Largest Storytelling Platform

हुरहूर मनाची ओसाड झालेत नदी-नाले ओसाड झाल्यात त्य

हुरहूर मनाची

ओसाड झालेत नदी-नाले
ओसाड झाल्यात त्या सरी,
समिंद्रालाही ही चाहूल लागलीय
परत येतील का त्या घरी.....

खिन्न झाल्यात दरी साऱ्या
खिन्न झाल्या त्या मधुबनी,
वसुंधरेला ही ओढ लागलीये
परत येतील का त्या घरी.....

पाखरे ही लुप्त झालेत
लुप्त झाला वारा गगणी,
रागिनीलाही आस लागलीये
परत येतील का त्या घरी.....

सूने झाले आसमंत सारे
सून्या झाल्या जमीन नगरी,
तरी या अंधाराला आस
खरंच परत येतील का त्या घरी.....(२)

                                             ---sp हुरहूर मनाची.....
#Life  #Love #nojotomarathi #waiting
हुरहूर मनाची

ओसाड झालेत नदी-नाले
ओसाड झाल्यात त्या सरी,
समिंद्रालाही ही चाहूल लागलीय
परत येतील का त्या घरी.....

खिन्न झाल्यात दरी साऱ्या
खिन्न झाल्या त्या मधुबनी,
वसुंधरेला ही ओढ लागलीये
परत येतील का त्या घरी.....

पाखरे ही लुप्त झालेत
लुप्त झाला वारा गगणी,
रागिनीलाही आस लागलीये
परत येतील का त्या घरी.....

सूने झाले आसमंत सारे
सून्या झाल्या जमीन नगरी,
तरी या अंधाराला आस
खरंच परत येतील का त्या घरी.....(२)

                                             ---sp हुरहूर मनाची.....
#Life  #Love #nojotomarathi #waiting
sp7473743164297

SP

New Creator

हुरहूर मनाची..... #Life #Love #nojotomarathi #waiting #poem