Nojoto: Largest Storytelling Platform

आताच कुठे तीच्या सर्वांगावर फुले बहरली होती; कित्

आताच कुठे तीच्या सर्वांगावर
 फुले बहरली होती;
कित्येक उनाड भ्रमरांची
नजर त्यावर खिळली होती.
त्या फुलांना कुठे माहीत होते;
त्यांच्या रूपावर कित्येकजण
मनोमन मोहीत होते. #फुले
आताच कुठे तीच्या सर्वांगावर
 फुले बहरली होती;
कित्येक उनाड भ्रमरांची
नजर त्यावर खिळली होती.
त्या फुलांना कुठे माहीत होते;
त्यांच्या रूपावर कित्येकजण
मनोमन मोहीत होते. #फुले