Best फुले Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best फुले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutफुलेरा दूज कब है, ज्योतिबा फुले की जीवनी, फुलेरा तरह के भजन, फुलेरा के गीत, फुलेरा के गाना,

  • 15 Followers
  • 14 Stories

Jaymala Bharkade

#फुले

read more
एका कडेला बसलेला तो
परी गंध तयाच पसरला रे
रम्य हे झाले वातावरण हे
हा पहा मोगरा फुलला रे

©Jaymala Bharkade #फुले

Jk

आयुष्य फुलासारखं जगायचं असतं,
ही फुले आपल्या सुवासाने आपल्या सभोवतालच्या संपूर्ण वातावरणाला सुगंधाने दरवळून टाकतात, त्याचप्रमाणे आपण जिथे जातो तिथे आपले चांगले विचार आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही प्रेरणा देतात...म्हणूनच या फुलांसारखेच जीवनात खूप सुंदर आणि खरे व्हा. ..jk

©Jk #JKthought
#फुले
#flowers

Vrishali G

#फुले

read more

BACHCHA LAL 'UNMESH'

#महात्मा #ज्योतिबा #फुले को कोटि कोटि नमन💐💐🙏पुण्यतिथि💐💐

read more

Mohan Thepale

read more
मोगरा वेणीत माळण्यासाठी
गुलाब तीला देण्या साठी
चंपा चमेली आणि जाई जुई
किती तरी फुले धरती वरी
वनी रानी फुलती सारी
सहा ऋतू ही बहरती फुले
 सुगंध देण्या धरतीवरी
Home
Explore
Events
Notification
Profile