Nojoto: Largest Storytelling Platform

आयूष्य अस असाव आयूष्य सूखाने नटलेल, जनू नवचैतन्याच

आयूष्य
अस असाव आयूष्य सूखाने नटलेल,
जनू नवचैतन्याचा हिरवा शालू पांघरूण सजलेल,
सूखामागे दूख तर नेहमीच आहे दडलेलं,
पण आयूष्य मात्र असाव आकाशात जस टीमटिम चांदनं पडलेल,
अभाळ ही असाव कधी त्या मेघांनि गडगडलेलं,
लाहानगंं जस अंगणात दूडूदूडू दवडलेल,
अस असाव आयूष्य जस ईंद्रधनू ते सप्तरंगी पडलेलं,
काळोखावर मात करत ते रोशनीच किरण कूठे अलगद पडलेल,
अस असाव आयूष्य कि संपूनही आठवणींत सर्वांच्या ऊरलेल,
कधी मन असेल जून्या त्या आठवणित रमलेल,
अस असाव आयूष्य नकळत पाणी या डोळ्यातं भरलेलं
आठवणींचच ते विश्व ऊरलेल,,