Nojoto: Largest Storytelling Platform

सांग ना कीती मी करावी प्रतिक्षेत तुझ्या क्षणही यु

सांग ना कीती मी करावी
प्रतिक्षेत तुझ्या क्षणही 
युगे युगे व्हावी.. 
अंतरीची आस अशी
कीती ती झुरावी... 
मिठीत तुझ्या मिलनाची
प्रतिक्षा सरावी... 

नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे..प्रतीक्षा तुझी

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

rashmihule2974

Rashmi Hule

New Creator

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे..प्रतीक्षा तुझी तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #ypप्रतीक्षा