Nojoto: Largest Storytelling Platform

कधीकधी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी काही गोष्टि

कधीकधी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी
काही गोष्टिंना
काही लोकांना
काही अपघातांना, कोणाच्या बोलण्याला,
दुर्लक्ष केले पाहिजे....
स्वतःला लक्षपूर्वक दुर्लक्ष करण्याची सवय लावा, * आवश्यक नाही की प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया दाखवावेच. कधीकधी आपल्या काही प्रतिक्रिया केवळ आपल्याला वेदना चा देऊ शकतात
सूर्याशिवाय सकाळ नाही आणि मेहनतीशिवाय यश नाही.

©hemlata mandle
  #TiTLi #दुर्लक्ष #ओम  दुर्लक्षाय नमः

#TiTLi #दुर्लक्ष #ओम दुर्लक्षाय नमः #जीवनअनुभव

92 Views