Nojoto: Largest Storytelling Platform

न संपणारी गोष्ट म्हणजे प्रेम न संपणारी ओढ म्हणजे प

न संपणारी गोष्ट म्हणजे प्रेम
न संपणारी ओढ म्हणजे प्रेम
त्या व्यक्तीला न विसरणं म्हणजे प्रेम
त्या व्यक्तीच्या सगळ्या चुका माफ करून 
त्या व्यक्तीचा स्वीकार करणे म्हणजे प्रेम
💯💯💯🤞😍😊❤️

©Supriya Yewale
  #loversday न विसरणारी गोष्ट म्हणजे प्रेम

#loversday न विसरणारी गोष्ट म्हणजे प्रेम #मराठीविचार

270 Views