Nojoto: Largest Storytelling Platform

खुपदा ठरवूनही मनासारखं जगायचं राहून जातं.. इतरांच्

खुपदा ठरवूनही मनासारखं
जगायचं राहून जातं..
इतरांच्या आवडीप्रमाणे
जगता - जगता...
दुनियेच्या प्रवाहातच
मनं वाहून जातं.

©dhanshree mahale
  #Path 
#viral♥️♥️♥️ #viral_video 
#virqlreelsvideo 
#viralnojotovideo 
#poem✍🧡🧡💛 
#poem  #poetrty 
#poetess