Nojoto: Largest Storytelling Platform

गर्दीतल्या भेटीमध्ये मिठीला वाव नाही... एकांताच्या

गर्दीतल्या भेटीमध्ये
मिठीला वाव नाही...
एकांताच्या वाटेवर
भेटीचा गाव नाही...

दुराव्याने कमी होईल
असं आपलं प्रेम नाही...
प्रश्न फक्त मृत्यूचा
कारण त्याचा काही नेम नाही...

©अबोल प्रेम
  #bhet #भेट