Find the Best भेट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutभेटशील का, भेटल का, भेटणार का, भेटूया का, धावती भेट in english,
Vrishali G
तुझी भेट.झाल्यापासुन जीव कुठे रमतच नाहीये....!! मन सारख सांगु पहातेय..... तुझ्यावाचुन "करमतच" नाहीये..!!!! ©Vrishali G #भेट
@wr. pallavi
आपल्याला भेटीचा क्षण तो आला आहे काहीच अंतरावर राहो अशीच साठी तुझी आपले प्रेम आहे निरंतर ©@sanadhya #भेट
Shankar Kamble
कसे ओळखावे तुला भेटल्यावर? कसे शांत होणार रान पेटल्यावर? दवाचे सडे आज भिजले अवेळी नको पान तोडू पुन्हा जोडल्यावर.. गेले लयास मोठे स्वप्नातले मनोरे तलवार म्यान केली खिंडीत गाठल्यावर.. जुजबी बनाव होता जगण्यातला कसा हा गिळले वादळांनी पंख दोन्ही छाटल्यावर.. फिरूनी कितीदा गिरवतोस काय पुस्ती? होतात खुणां गहिऱ्या पुन्हा खोडल्यावर.. जुळवून आज घेते सुखाचे उखाणे अडवतो उंबरा का माप ओलांडल्यावर? भरभरून श्वास आता लाभले परंतु ठेवू कशात भरुनी क्षणगंध सांडल्यावर? ©Shankar Kamble #walkingalone #तू #भेट #भेटली_ती_पुन्हा #भेटतुझीमाझीस्मरते #गझल #मराठीशायरी #कवी #मराठीकविता
Shankar Kamble
*चांद पेरला नभात* *भार दाटे नक्षत्रांचा* *कूस बदलते रात* *डोळा श्राप जागण्याचा..* *कळी अबोल खुलेना* *काया सतेज सुकली* *वेडी आसं घोंगावते* *वाटं नजर एकली..* *काय शोधते नजर?* *दूर दूर या वाटंला* *नाही अजून सांगावा* *खिन्न पारवा भेटला..* *शुभ्र चांदणं तळ्यात* *बिंब तुझे उमटले* *क्षण थबकले तिथे* *सर मोती निसटले..* *दारी तोरण आशेचे* *कधीपासून सजले* *ओली हळद माखली* *डोळे पाण्याने भिजले..* *सूर सनई दाटला* *आता झाले मी परकी* *नको बोलं लावू मला* *लाज काकणां सारखी..* ©Shankar Kamble #विरह #भेट #प्रेम #व्याकूळ #जीव #माझं प्रेम #विरही_जीवन… #Rose
Sanjay Gurav
विवेक कान्हेकर(जिंदगी का मुसाफिर,.🚶)
एकदाची भेट व्हावी माझ्या ती जवळ यावी, निपचीप मी पडताच तिझ्यात ती सळसळ व्हावी ! कवी-विवेक कान्हेकर #भेट
RK Raj Chaure
नजरेची लपाछुपी, पापण्यांच्या आडोसा. रोजचीच भेट, त्यात तुझा झालाय, बाहेर वासा. शब्दांची मांडामांड, त्यात ओठांची वेगळीच खेळी. बोलायच खूप काही आहे तुला, पण समोर येताच तू, खाऊन बसतो गप्पडीची गोळी. आज आलोय ठरवून , तुला बोलूनच जाणार, तू आलीस तर तुज्या सोबत , नाहीतर एकटाच राहणार. पण तुला नाही ना आवडायचं, अस एकट एकट मी फिरलेलं, तुज्या नजरेतील पाखरू नंतर कोणी घेरलेल. म्हणून मणतोय घे हेरून मला , दे टाकून जाळ. जाऊदे एकदाच अडकून मला, नको उगाच पळापळ. नजरेची लपाछुपी, पापण्यांच्या आडोसा. रोजचीच भेट, त्यात तुझा झालाय, बाहेर वासा. #NojotoQuote
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited