Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेमात तुझ्या पडलो आणि विसर पडला दुनियेचा सर्वा

प्रेमात तुझ्या पडलो
 आणि
 विसर पडला दुनियेचा
सर्वांचा असणारा असा 
आज मी नाही कुणाचा
वाटलं होतं जगण्यासाठी 
सहारा मिळेल तुझा
 पण
 आज कळलं
न मी आहे कुणाचा
 न कुणी माझा
© VivekKanhekarWrites #nojotomarathi #VivekKanhekarWrites #nojotonews
प्रेमात तुझ्या पडलो
 आणि
 विसर पडला दुनियेचा
सर्वांचा असणारा असा 
आज मी नाही कुणाचा
वाटलं होतं जगण्यासाठी 
सहारा मिळेल तुझा
 पण
 आज कळलं
न मी आहे कुणाचा
 न कुणी माझा
© VivekKanhekarWrites #nojotomarathi #VivekKanhekarWrites #nojotonews