Nojoto: Largest Storytelling Platform

आजच जगुन घेतो सर्व , सोबत तुझ्या मी भविष्य पाहत न

आजच जगुन घेतो सर्व ,
 सोबत तुझ्या मी भविष्य पाहत नाहि..
कारण आयुष्यात येणारा प्रत्येक जण,
 कायम सोबत राहत नाहि

©Vivek_Rb
  कायम....💙
#vivekRb 
#marathi
vivekrkhdr5119

Vivek_Rb

New Creator

कायम....💙 #vivekRb #marathi #मराठीविचार

48 Views