Nojoto: Largest Storytelling Platform

पाहिले रे पारखुनी

पाहिले रे पारखुनी                                    दोस्त माझे सारे                                     संकटात माझ्या, मागे हटले                          दोस्त माझे सारे..                                      वाटलं कुणीतरी दोस्त असावा                     दुःखात साथ देणारा                                   संधी साधू होते                                        दोस्त माझे सारे..                                     मदतीचा हात कधी                                     दिला नाही कुणीच                                               दुरून तमाशा पाहत होते                              दोस्त माझे सारे..                                          मी कधी कळलोच नाही                            दोस्तांना माझ्या                                         मलाच दोष देतात                                    दोस्त माझे सारे..                                     नावापुरते दोस्त माझे                                  खरा कोणी नाही                                  जिवलग कोणी भेटलाचं नाही.                       धोकेबाज होते                     दोस्त माझे सारे..

©कवी - अमोल आलझेंडे
  दोस्त माझे सारे

दोस्त माझे सारे #मराठीकविता

320 Views