Nojoto: Largest Storytelling Platform
amolalzende5476
  • 13Stories
  • 28Followers
  • 138Love
    2.0KViews

कवी - अमोल आलझेंडे

  • Popular
  • Latest
  • Video
e30d01032ebd1f4fd1b8eaff6d31ad99

कवी - अमोल आलझेंडे

जीर्ण झाला देह                                    जीर्ण झाल्या अस्ति                         पिंजऱ्यात पक्षी कोंडला                फडफडतोय उडण्यासाठी..                    पडल्या पडल्या खाटेवर                        मंथन केले भूतकाळाचे.                  आठवणींचे हलाहल                             शिल्लक राहिले होते...

©कवी - अमोल आलझेंडे
  #kinaara
e30d01032ebd1f4fd1b8eaff6d31ad99

कवी - अमोल आलझेंडे

e30d01032ebd1f4fd1b8eaff6d31ad99

कवी - अमोल आलझेंडे

नामात तुझ्या दंगुनी                        तुझ्यात समरस झालो                         मनी ध्यानी नाम तूझे                       तूझ्या चरणी समर्पित झालो.                तुच माझा नाथ                                 तूच मोक्षदाता                               तुझ्याच भेटीस                                 जीव आतूर माझा.                        संसाररुपी मोह मायातून                     तूच सोडवं मला                          जिवनाची नाव माझ्या                         लाव मोक्षाच्या तिराला.                        एक नाम तूझेच जपावे                          तू सृष्टीचा दाता.                                 तुच एक सत्य                                     तुच जगाचा निर्माता..

©कवी - अमोल आलझेंडे तूच एक

8 Love

e30d01032ebd1f4fd1b8eaff6d31ad99

कवी - अमोल आलझेंडे

हम अहिस्ता-अहिस्ता जा रहे है                         जिंदगी से मौत की और                                        पता नही किस का सफर कहा तक है...

©कवी - अमोल आलझेंडे
  हम अहिस्ता..

हम अहिस्ता.. #मराठीशायरी

48 Views

e30d01032ebd1f4fd1b8eaff6d31ad99

कवी - अमोल आलझेंडे

पाहिले रे पारखुनी                                    दोस्त माझे सारे                                     संकटात माझ्या, मागे हटले                          दोस्त माझे सारे..                                      वाटलं कुणीतरी दोस्त असावा                     दुःखात साथ देणारा                                   संधी साधू होते                                        दोस्त माझे सारे..                                     मदतीचा हात कधी                                     दिला नाही कुणीच                                               दुरून तमाशा पाहत होते                              दोस्त माझे सारे..                                          मी कधी कळलोच नाही                            दोस्तांना माझ्या                                         मलाच दोष देतात                                    दोस्त माझे सारे..                                     नावापुरते दोस्त माझे                                  खरा कोणी नाही                                  जिवलग कोणी भेटलाचं नाही.                       धोकेबाज होते                     दोस्त माझे सारे..

©कवी - अमोल आलझेंडे
  दोस्त माझे सारे

दोस्त माझे सारे #मराठीकविता

320 Views

e30d01032ebd1f4fd1b8eaff6d31ad99

कवी - अमोल आलझेंडे

जीवाची जीवलग                                     कवीता माझी.                                        भावनेचा आधार                                      कविता माझी.                                         दुःखात सांत्वन                                        कविता माझी.                                        एकांती सोबत                                        कविता माझी.                                        निराशेत आशा                                         कविता माझी.                                       जखमेवर मलम                                       कविता माझी.                                      प्रकाशात चालवते                                   कविता माझी.                                          अंधारात प्रकाश                                       कविता माझी.                                                                                          जीवन अंती                                              कविता माझी.

©कवी - अमोल आलझेंडे
  कविता माझी..

कविता माझी.. #मराठीकविता

245 Views

e30d01032ebd1f4fd1b8eaff6d31ad99

कवी - अमोल आलझेंडे

प्रेमाची फुले मी उधळत गेलो                      मार्गात माझ्या पेरलेले काटे                         तुडवत गेलो..                                                लोकांचे दुःख मी माझे मानत गेलो.                  स्वतःचे दुःख विसरून                                सांत्वन त्यांना देत गेलो..                             लोकांनी जरी छळले मला                              सहन सारं करत गेलो                                    सल मनाची मनात ठेवून                              आनंद देत गेलो..                                         छळतात लोक अजूनही                                 त्यांना प्रेम हास्य देत गेलो                                मी वागणार नाही त्यांच्यासारखं                        मनाला माझ्या समजावत गेलो..          प्रेमाची फूले मी उधळत गेलो...

©कवी - अमोल आलझेंडे
  प्रेमाची फुले. मी उधळत गेलो..

प्रेमाची फुले. मी उधळत गेलो.. #मराठीकविता

287 Views

e30d01032ebd1f4fd1b8eaff6d31ad99

कवी - अमोल आलझेंडे

  पर्णहिन वृक्षापरी                                  जीवन माझे                                          आशा न मला                                 पावसाची..                                       वाळवंटात निवडुंग                                   तशे जीवन माझे                                   आशा न मला                                  सावलीची..                                           सुन्या सुन्या वाटा                                   तशे जीवन माझे                                   आशा न मला                                वाटसंरूची..                                      ओसाड माळरानी शांतता                           तशे जीवन माझे                                   आशा न मला                                         वर्दळीची..

©कवी - अमोल आलझेंडे
  आशा न मला...

आशा न मला... #मराठीकविता

247 Views

e30d01032ebd1f4fd1b8eaff6d31ad99

कवी - अमोल आलझेंडे

हम अपनो के मारे है                            इल्जाम किस पर लगाये.                         लोगो ने तो मजाक बना दिया.                 हमारी जिंदगी का...

©कवी - अमोल आलझेंडे
  कुछ बाते. हमारी भी..

कुछ बाते. हमारी भी.. #मराठीशायरी

228 Views

e30d01032ebd1f4fd1b8eaff6d31ad99

कवी - अमोल आलझेंडे

किसे समझे अपना                                 किसे समझे पराया                                   दर्द तो दोनों से मिल रहा है...

©कवी - अमोल आलझेंडे
  कुछ बाते. हमारी भी...

कुछ बाते. हमारी भी... #मराठीशायरी

203 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile