Nojoto: Largest Storytelling Platform

हसता खेळता सामोरे जावे, आयुष्यातील प्रत्येक घटनेला

हसता खेळता सामोरे जावे,
आयुष्यातील प्रत्येक घटनेला.
सुख असो वा असो दुःख,
हसत खेळत भिडावे प्रत्येक क्षणाला.
अर्थ असावे आपल्या जगण्याला
सत्कर्म करावे सार्थकी लागायला.
आयुष्य हा खेळ नाही
सुखाच्या काळात मनसोक्त खेळायला.
आणि दुःखाचा काळ आला की
डाव अर्धवट सोडून जायाला.
आयुष्यात ह्या कित्येक जणं आपल्यासाठी जगतात,
आपण ही त्यांच्यासाठी जगावे.
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे शक्य तितके प्रेमाने वागावे,
आयुष्य हा खेळ नाही,देवाचा आशीर्वाद आहे भरभरून घ्यावे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हा खेळ नाही...
#हाखेळनाही
चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
हसता खेळता सामोरे जावे,
आयुष्यातील प्रत्येक घटनेला.
सुख असो वा असो दुःख,
हसत खेळत भिडावे प्रत्येक क्षणाला.
अर्थ असावे आपल्या जगण्याला
सत्कर्म करावे सार्थकी लागायला.
आयुष्य हा खेळ नाही
सुखाच्या काळात मनसोक्त खेळायला.
आणि दुःखाचा काळ आला की
डाव अर्धवट सोडून जायाला.
आयुष्यात ह्या कित्येक जणं आपल्यासाठी जगतात,
आपण ही त्यांच्यासाठी जगावे.
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे शक्य तितके प्रेमाने वागावे,
आयुष्य हा खेळ नाही,देवाचा आशीर्वाद आहे भरभरून घ्यावे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हा खेळ नाही...
#हाखेळनाही
चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे हा खेळ नाही... #हाखेळनाही चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine