Nojoto: Largest Storytelling Platform

Best हाखेळनाही Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best हाखेळनाही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 9 Followers
  • 9 Stories
    PopularLatestVideo

Saurabh Deshmukh

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे हा खेळ नाही... #हाखेळनाही चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
भातुकलीच्या खेळा समान, हा कुठला खेळ नाही 
तू मोडावा मि सावरावा, आता ती वेळ नाही 

तुझीच प्रश्ने तुझीच उत्तरे, गुन्हेगार मीच तुझ्या नजरेत ठायी
रोखने ना जमले मला, माझ्या प्रेमालाच दोष सर्व काही 

तू स्तब्ध मी आकांत, माझे दुःख मीच जाही
जातेस खुशाल जा, न मिळे प्रेम माझे शोधली दिशा दाही 
 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हा खेळ नाही...
#हाखेळनाही
चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

S

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे हा खेळ नाही... #हाखेळनाही चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
प्रेमात पडणे खेळ नाही ...
जीवनात ज्याला आपण खूप जीव लावतो त्याला गमवणा सोप्पे नाही ...
त्याला विसरून समोर जाणे सुद्धा शक्य नाही ...
त्याची आठव न करणे हे माझे अस्तित्व नाही ...
त्याचा वीणा जीवन जगणे कठीण आहे ...
पण प्रेम करून त्याला आयुष्य भर निभावणे खेळ नाही ....  सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हा खेळ नाही...
#हाखेळनाही
चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Monalisa Guje

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे हा खेळ नाही... #हाखेळनाही चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #monalisaguje #monagujequotes

read more
मुलांचा
हा संघर्ष आहे जगण्याचा. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हा खेळ नाही...
#हाखेळनाही
चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai

Komal Ghadigaonkar

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे हा खेळ नाही... #हाखेळनाही चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कोरोना हा खेळ नाहीच..
आपल्यासाठी एक परीक्षा आहे,
आजवर केलेल्या वाईट कर्मांची
तेवढीच एक शिक्षा आहे.
जगायचय तर लढा
वाईट कर्मांचा नाद सोडा
तुमची स्वप्नं म्हणजेच 
तुमच्या यशाच्या मार्गाचा नक्षा आहे
जिंकेल तोच ज्याच्या हाती
सकारात्मकतेची रक्षा आहे.

 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हा खेळ नाही...
#हाखेळनाही
चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Atul waghade

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे हा खेळ नाही... #हाखेळनाही चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
पत्याच्या घरासारखे कोसळेल 
हा तसा खेळ नाही.
विश्वासाने बांधलेला आहे , 
आपुलकीने जपलेला आहे
प्रेम आहे हा कुठलाही खेळ नाही...
 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हा खेळ नाही...
#हाखेळनाही
चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Atul Waghade

vaishali

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे हा खेळ नाही... #हाखेळनाही चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
हा खेळ नाही भातुकलीचा कधीही डाव मोडता यावा
हा खेळ आहे नशिबाचा आनंद जगण्याचा घेत जावा

दुःख ,संकटे ,अपयशाचे जरी बोचतील काटे
 पचवून सारे न थांबता निघावे पुढच्या वाटे

आनंद , सुख , यशाची जरी वाट असे खडतर
न डगमगता देत जावे नियतीच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हा खेळ नाही...
#हाखेळनाही
चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

pooja d

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे हा खेळ नाही... #हाखेळनाही चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
हा खेळ नाही क्षणाचा
असेल आयुष्यभराचा
एकमेकांची साथ देण्याचा
वचनं पुरी करण्याचा ।। सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हा खेळ नाही...
#हाखेळनाही
चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे हा खेळ नाही... #हाखेळनाही चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
हसता खेळता सामोरे जावे,
आयुष्यातील प्रत्येक घटनेला.
सुख असो वा असो दुःख,
हसत खेळत भिडावे प्रत्येक क्षणाला.
अर्थ असावे आपल्या जगण्याला
सत्कर्म करावे सार्थकी लागायला.
आयुष्य हा खेळ नाही
सुखाच्या काळात मनसोक्त खेळायला.
आणि दुःखाचा काळ आला की
डाव अर्धवट सोडून जायाला.
आयुष्यात ह्या कित्येक जणं आपल्यासाठी जगतात,
आपण ही त्यांच्यासाठी जगावे.
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे शक्य तितके प्रेमाने वागावे,
आयुष्य हा खेळ नाही,देवाचा आशीर्वाद आहे भरभरून घ्यावे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हा खेळ नाही...
#हाखेळनाही
चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile