Nojoto: Largest Storytelling Platform

सक्षम... शरीरानी दुबळी स्त्री मनानी मात्र सबळ झा

सक्षम... 

शरीरानी दुबळी स्त्री मनानी मात्र सबळ झाली 
सहणशीलतेचा बांध बनुन कुटुंबाच्या नदीला सजली 

माया ममतेची बनली गुरू मुर्ती 
कुटुंबासाठी जळली ती  आगी वरती 

नैतीकतेचा बांध आखला घेतला पदर खांद्यावरती
आपल्या लेकरांसाठी ती  वनो वनी झटली 

बनली दुर्गा बनली सरस्वती 
संकट येता अंगावरती पण ती मागे ना हटली

नितस्मित पेंशनवार

©nitukolhe smitnit सक्षम

#standout