Nojoto: Largest Storytelling Platform

_*आयुष्य ही अशी एक ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यू

_*आयुष्य ही अशी एक ट्रेन आहे 
जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या
 फलाटांवर थांबते आणि आपल्याला 
अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक 
स्टेशनवर उतरायला भाग पाडते...*














...



..

©kiran
  #sadak #Jindagi #aayush #vichar #suvichar #marathimotivational #marathimulga