Find the Best marathimulga Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutkumari athavan with lots of love poem, marathi quotes on life and love, love shayari in marathi for girlfriend, love shayari for boyfriend in marathi, how to say i love you in marathi,
Jotiram Sapkal
💡AI चा वापर Free मध्ये करून Image तयार करणारे 5 टूल्स 🦸 #AI #marathimulga #marathimotivational #marathimotivation #Imagegeneration #copilot #lexica #metaai #leonardoai #adobefirefly
read moreJotiram Sapkal
🕒 एका मिनिटात AI वापरून तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी तयार करा! 🚀 #AI #digitalmarekting #udyojakta #marathientrepreneur #marathi #marathimulgi #marathimulga #jotiramsapkal #mahagrowth
read morekiran
_*आयुष्य ही अशी एक ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या फलाटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते...* ... .. ©kiran #sadak #Jindagi #aayush #vichar #suvichar #marathimotivational #marathimulga
ram gagare
गुपित.. नक्की ना..मला प्रॉमिस कर माझ हे गुपित तु कोणालाच नाही सांगणार.अरे नाही सांगणार, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का?प्रत्येकाने हे वाक्य ऐकलेच असेल,जेव्हा तुम्ही तुमचे गुपित तुमच्या जवळच्या माणसांना सांगतात.पण तुम्हाला खात्री आहे का?की तुमचे गुपित हे गुपित म्हणूनच राहील.ज्यांना आपण आपले जवळचे माणस म्हणतो ते खरंच आपल्या जवळची असतात का!ह्याचा एकदा तरी विचार केला पाहिजे.तसे पाहिले तर प्रत्येकाने आपले गुपित कुणालाच सांगितले नाही पाहिजे,आणि जर सांगावस वाटल तर तो कोणाला सांगणार नाही हे पडताळून पहायला हव.तुमच्याशी गोड बोलतो,तुम्हाला हवा तस वागतो म्हणून कोणी तुमच जवळच होत नाही,आणि खरच त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात नेहमी चांगल घडाव अस वाटत असेल हे कशावरून?कारण आजकाल लोक तुमच दुःख रडून ऐकतात आणि हसत हसत दुसऱ्याला सांगतात.काळानुसार नाती बदलतात आणि कधीकाळी जवळची वाटणारी माणस आता विचारपुस ही करत नाही.आणि तसेही दुःख इतरांना सांगितल्यावर मन हलक होत,गुपित सांगितल्यावर नाही. हे लक्षात असू द्या..!! ©ram gagare #GoldenHour #nojoto🖋️🖋️ #nojotomarathi #Article #writeaway #marathimulga #marathicollab
#GoldenHour nojoto🖋️🖋️ #nojotomarathi #Article #writeaway #marathimulga #marathicollab
read moreThe_blank_one
मोहाच्या मनाची,कहाणी तीळभर; क्षणिक समजूत,मोठी अवघळ; वाऱ्याशी हार-जित,तसे कठीण नखभर; समजूत समजावी,विशेष वळणावर; मोळणे कठीणच,तो प्याला विषभर; टिकवाया नात सोपे,प्रयत्न मारेस तोवर; ©Kailas Thakare #phool #marathi #Marathipoem #marathimulga #marathicharolya #marathilove
KhaultiSyahi
Aai shapat me navto Marathi Rap #Rap #marathi #marathipoetry #marathimulga #marathinojoto #khaultisyahi
read moreAltaf Sheikh
SATYAJIT ANANDRAO JADHAV