Find the Best marathimotivational Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutkumari athavan with lots of love poem, marathi quotes on life and love, love shayari in marathi for girlfriend, love shayari for boyfriend in marathi, how to say i love you in marathi,
Rakesh Waseker
White ........... ©Rakesh Waseker #motivationalquotes #motivate #motivatation #marathistatus #marathimotivational #viralpost #gautamipatil #gautamispecial #marathimulgi #marathiquotes motivational thoughts in marathi motivational thoughts on success motivational quotes in marathi motivational thoughts motivational thoughts images
#motivationalquotes #motivate #motivatation #marathistatus #marathimotivational #viralpost #gautamipatil #gautamispecial #marathimulgi #marathiquotes motivational thoughts in marathi motivational thoughts on success motivational quotes in marathi motivational thoughts motivational thoughts images
read moreManavazhagan
तुमच्या आई आणि वडिलांशी दयाळू व्हा, ज्यांनी तुम्हाला तुमच्या आत्म्यासाठी आवश्यक शरीर दिले, जोपर्यंत ते या जगात आणि त्यांच्या वृद्धापकाळात जगतात. त्यांच्यासाठी आवश्यक कामे करा आणि त्यांना आनंदाने जगू द्या. आई बाबांचा कधीही तिरस्कार किंवा अपमान करू नका, म्हातारपणीही त्यांना सोबत ठेवा आणि प्रेमाने त्यांची काळजी घ्या. त्यांचा पाठलाग घराबाहेर करू नका. ©Manavazhagan #तुमच्या वृद्ध आई बाबांना घराबाहेर काढू नका.#shorts #viral #reels #Facebook #instagram #reelsvideo #newsmarathi #updatesmarathi #marathimotivational
#तुमच्या वृद्ध आई बाबांना घराबाहेर काढू नका.#Shorts #viral #Reels #Facebook #Instagram #reelsvideo #newsmarathi #updatesmarathi #marathimotivational
read moreShailee Rodrigues
प्रेम मिळवण्यासाठी केली जाणारी धडपड सांगून जाते आपल किती प्रेम आहे त्या व्यक्तीवर जिच्यावर आपण जीव ओवाळून टाकतो जिच्यासाठी आपण पूर्ण जगाशी भांडतो ©Shailee Rodrigues #You&Me #waiting #newpage #beingmarathi #marathistatus #thoughts #marathimotivational #marathithoughts #hindiquotes #hindiquotes❤️
#you&Me #waiting #newpage #beingmarathi #marathistatus thoughts #marathimotivational #marathithoughts #hindiquotes #hindiquotes❤️
read moreShailee Rodrigues
माझ्याबरोबर घालवलेले क्षण जपून ठेव हे क्षण तुला नक्की आठवतील पण पुन्हा येणार नाही ©Shailee Rodrigues #BahuBali #nojoto #newpage #beingmarathi #marathistatus #thoughts #marathimotivational #marathithoughts #hindiquotes #hindiquotes
#BahuBali nojoto #newpage #beingmarathi #marathistatus thoughts #marathimotivational #marathithoughts #hindiquotes #hindiquotes
read moreDhiru Dahiya Satna
Shailee Rodrigues
लहान मुल किती निरागस असतात ना....... कोणावरही लगेच विश्वास ठेवतात.......... ©Shailee Rodrigues #नोजोटो #children #beingmarathi #marathistatus #thoughts #marathimotivational #marathithoughts #hindiquotes #hindiquotes❤️ #hindithoughts
Shailee Rodrigues
कधी कधी मला कळतच नाही अचानक मी खूप खुश का असते ........? कधी कधी मला कळतच नाही त्याचे फोटो मी झूम करून का बघते.....? कधी कधी मला कळतच नाही त्याच्या मेसेज ची मी वाट का बघते...... ? कधी कधी मला कळतच नाही त्याच्या उशिरा येणाऱ्या मेसेज चा मला राग का येतो.....? कधी कधी मला कळतच नाही त्याच्या न बोलण्याने मला इतका त्रास का होतो.......? कधी कधी मला कळतच नाही त्याच्या जवळ नसण्याने मी इतकी बैचेन का होते.......? कधी कधी मला कळतच नाही त्याने दुसरीकडे बघण्याने मला राग का येतो.......? कधी कधी मला कळतच नाही त्याचा टी शर्ट जपून ठेवण्यात मला कसला आनंद मिळतो.......? कधी कधी मला खरंच कळत नाही त्यानं दुसऱ्या कोणाशी बोलल्याने माझी चिडचिड का होते.........? ©Shailee Rodrigues कधी कधी #beingmarathi #marathistatus #marathimotivational #marathithoughts #poem #lovequote #marathi #nojoto #marathiquotes #marathi_premquotes
कधी कधी #beingmarathi #marathistatus #marathimotivational #marathithoughts #poem #lovequote #marathi nojoto #marathiquotes #marathi_premquotes
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited