Nojoto: Largest Storytelling Platform

ओळीत बसव शब्दांना साध्या काव्य सजावे छान या काव्या

ओळीत बसव शब्दांना साध्या काव्य सजावे छान
या काव्यांची ही सरिता बघता व्हावे गंगा स्नान
तू नसेल तेंव्हा इथे असावी मैफिल याची फक्त
देशील मनाला पुन्हा नव्याने  लिहिण्याचे वरदान

भाग्यास कळव आता तू यावे मुक्त पणाने आज
या स्वर्गामध्ये घेते बघना मी स्वानंदी श्वास 
हा वहीस माझ्या अता जपाया चढेल सारा साज
श्वासात मिळाला मला हवा तो गाण्यासाठी बाज

जाईल कवच देहाचे जेंव्हा स्पष्ट  दिसावे नाव
प्रेमात सजव काव्याच्या पंक्ती ज्यात असावे भाव
त्या स्वप्नांच्या मी रात्री स्मरताना ध्येयाला सांगे
आजन्म स्मराया हवा स्मिताला ओळखणारा गाव
 
 स्मिता कुलकर्णी ढोनसळे

©Smita Raju Dhonsale
  वृत्त --भवानी

ओळीत बसव शब्दांना साध्या काव्य सजावे छान
या काव्यांची ही सरिता बघता व्हावे गंगा स्नान
तू नसेल तेंव्हा इथे असावी मैफिल याची फक्त
देशील मनाला पुन्हा नव्याने  लिहिण्याचे वरदान

भाग्यास कळव आता तू यावे मुक्त पणाने आज

वृत्त --भवानी ओळीत बसव शब्दांना साध्या काव्य सजावे छान या काव्यांची ही सरिता बघता व्हावे गंगा स्नान तू नसेल तेंव्हा इथे असावी मैफिल याची फक्त देशील मनाला पुन्हा नव्याने लिहिण्याचे वरदान भाग्यास कळव आता तू यावे मुक्त पणाने आज #मराठीकविता

89 Views