Nojoto: Largest Storytelling Platform

|| लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी || || जाहलो खरेच

|| लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ||
|| जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ||
|| धर्म पंथ जात एक जाणतो मराठी ||
|| एवढ्या जगात माय मराठी मानतो मराठी ||
सर्वाना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #मराठी
|| लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ||
|| जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ||
|| धर्म पंथ जात एक जाणतो मराठी ||
|| एवढ्या जगात माय मराठी मानतो मराठी ||
सर्वाना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #मराठी