Nojoto: Largest Storytelling Platform

तोडुन जोडण्याचा प्रयत्न कधीच करु नका मग ती वस्तु अ

तोडुन जोडण्याचा प्रयत्न कधीच करु नका मग ती वस्तु असो किंवा नात.कारण तोडलेली वस्तु व नात परत जोडताना त्यातील गेलेला तडा दिसुन येतोच.त्यामुळे तोडण्यापेक्षा जोडण्याची सवय केव्हाहि चांगली🙏

©वाचाल तर वाचाल
  #standout