Nojoto: Largest Storytelling Platform
pranitayadav3948
  • 16Stories
  • 11Followers
  • 186Love
    962Views

वाचाल तर वाचाल

  • Popular
  • Latest
  • Video
b3087640836696855019d27333cfd4f5

वाचाल तर वाचाल

जिंदगी एक मिनिट में नही बदलती
पर एक मिनिट में जो हम सही और सोच समझ कर फैसला लेते है ।
तो जिंदगी एक ना एक दिन बदलती ही है।
और अपना वक्त अच्छा आता हि है

©वाचाल तर वाचाल
  #chaandsifarish
b3087640836696855019d27333cfd4f5

वाचाल तर वाचाल

आपल्याला जर कोणाच चांगल करता येत नसेल तर कोणच वाईट हि करु नका.
कारण देवाकडे आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब होत असतो.
त्यामुळे कर्म करताना चांगले करा म्हणजे ते परत आपल्याकडे चांगल्या पध्दतीत परत येतील

©वाचाल तर वाचाल
  #philosophy
b3087640836696855019d27333cfd4f5

वाचाल तर वाचाल

लोक  काय बोलतील किंवा काय विचार करतील.
हे जर आपण विचार करत बसलो.तर
आपल्याला जे आयुष्यात काही मिळवायच असेल.
ते कधीच मिळवता येणार नाही.
त्यामुळे जे आपल्या मनाला योग्य वाटेल ते करा.
लोक काय बोलतील याचा विचार करु नका

©वाचाल तर वाचाल
  #ChaltiHawaa
b3087640836696855019d27333cfd4f5

वाचाल तर वाचाल

एखाद्या गरजवंताला घासातला घास काढुन देणे 
यासारख दुसर पुण्य नाही.
आणि आपण केलेले कोणतेही पुण्य कधीच वाया जात नाही.
ते कुठे ना कुठे ,कधी ना कधी आपल्या पाठिश उभे राहतच.

©वाचाल तर वाचाल
b3087640836696855019d27333cfd4f5

वाचाल तर वाचाल

एखाद्या गरजवंताला घासातला घास काढुन देणे यासाऱख दुसर पुण्य नाही.
आणि आपण केलेले प्रत्येक कधीच वाया जात नाही.ते कुठे ना कुठे ,कधी ना कधी आपल्या पाठीशी उभे राहतच.

©वाचाल तर वाचाल

b3087640836696855019d27333cfd4f5

वाचाल तर वाचाल

यश संपादन करताना तुम्हाला जा लोकांनी साथ दिली.
त्या लोकांना तुम्ही यशाच्या शिखरावर चढल्यावर विसरु नका.
या उलट त्या लोकांना जेव्हा यशाच शिखर चढायच असत तेव्हा त्यांना मदत करा. 
कारण वेळेला जो मदत करतो तो देवापेक्षा कमी नसतो.

©वाचाल तर वाचाल
  #UskeSaath
b3087640836696855019d27333cfd4f5

वाचाल तर वाचाल

जर एखादी व्यक्ती आपल्यावर स्वता:पेक्षा जास्त विश्वास ठेवत असेल.
तर त्याचा कधीच विश्वासघात करु नका.
कारण तुम्ही जर त्या व्यक्तिचा विश्वासघात केला तर त्या व्यक्तिच मन आयुष्यात कोणावर हि विश्वास ठेवण्यास तयार होणार नाही.

©वाचाल तर वाचाल
  #Tuaurmain
b3087640836696855019d27333cfd4f5

वाचाल तर वाचाल

खोटेपणा करुन कधीच मोठेपणा मिळत नाही.
आणि तो मिळालाच तर तो जास्त दिवस टिकत नाही.
म्हणुन मोठेपणा मिळवण्याच्या नादात खोट वागु नका .
खर वागुण लहान राहिल्यात तरी चालेल.

©वाचाल तर वाचाल
  #intezar
b3087640836696855019d27333cfd4f5

वाचाल तर वाचाल

खोटेपणा करुन कधीच मोठेपणा मिळत नाही.
आणि तो मिळालाच तर तो जास्त दिवस टिकत नाही.
म्हणुन मोठेपणा मिळवण्याच्या नादात खोट वागु नका .
खर वागुण लहान राहिल्यात तरी चालेल.

©वाचाल तर वाचाल #intezar
b3087640836696855019d27333cfd4f5

वाचाल तर वाचाल

तुम्ही कोण आहात.
त्यापेक्षा तुम्ही मनाने कसे आहात 
हे आयुष्यात खुप महत्वाचे असते.

©वाचाल तर वाचाल
  #TiTLi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile