Nojoto: Largest Storytelling Platform

आईला विचारले " आई कविता कशी लीहायची ग....‽ " स्वत

आईला विचारले 
" आई कविता कशी लीहायची ग....‽ "
स्वत:च्या कामात गुंतलेली आई सहज बोलून गेली...
" तुझ्या इच्छा आणि भावनांना शब्द दे फक्त , 
कविता आपोआप तयार होईल " आई
#marathi 
#Aai 

#Riverbankblue
आईला विचारले 
" आई कविता कशी लीहायची ग....‽ "
स्वत:च्या कामात गुंतलेली आई सहज बोलून गेली...
" तुझ्या इच्छा आणि भावनांना शब्द दे फक्त , 
कविता आपोआप तयार होईल " आई
#marathi 
#Aai 

#Riverbankblue